मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. ...
पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 5 वर्षांसाठी 3.66 कोटी रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आले आहे. ...
भाईंदर स्थानकातून सकाळी सुटणारी ९.०६ ची महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ...
मुंबईच्या लोकल सेवेला अत्याधुनिक रूप देण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रु पयांच्या आराखड्यास अखेर महाराष्ट्र शासनाने बुधवारी अंतिम मंजुरी दिली ...