एक्स्प्रेस, लोकलमधील प्रवासी आपल्या तक्रारी, समस्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे आपली भूमिका चोखरीत्या पार पाडण्यासाठी काम करते. ...
Mumbai train update : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्र्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. ...