लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

बंगालमध्ये डाव्या पक्षांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान - Marathi News | Challenges for the existence of Left parties in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये डाव्या पक्षांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी  जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 'एकला चलो रे' - Marathi News | Lok Sabha Election 2019 congress will fight alone in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 'एकला चलो रे'

काँग्रेसची युतीची बोलणी बारगळलेले पश्चिम बंगाल एकमेव राज्य नसून दिल्लीत देखील अशीच स्थिती आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षासोबतची काँग्रेसची युतीची बोलणी फिसकटली आहे. ...

'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी' - Marathi News | lok sabha elections 2019 mamta banerjee told pm modi if you have a courage then fight in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...

'आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली'  - Marathi News | tmc chief mamata banerjee says protracted lok sabha poll to facilitate another strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली' 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. ...

बलात्कारानंतर त्यानं तिला पेटवलं, पण तोच कर्माने मेला... - Marathi News | rape in malda paschim bengal accused burnt to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारानंतर त्यानं तिला पेटवलं, पण तोच कर्माने मेला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

धावत्या ट्रेनमध्ये 'थ्री इडियट्स'नी केली महिलेची प्रसुती - Marathi News | Three Idiots have delivered the woman's delivery on the moving train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या ट्रेनमध्ये 'थ्री इडियट्स'नी केली महिलेची प्रसुती

थ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरी तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे. ...

वेळेत उपचार न मिळाल्यानं आई गेली; मुलानं बाईकची रुग्णवाहिका केली - Marathi News | Karimul Haque from Bengal has saved more than 4k lives with his ambulance bike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वेळेत उपचार न मिळाल्यानं आई गेली; मुलानं बाईकची रुग्णवाहिका केली

मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे - Marathi News | Modi should resign and go to Gujarat; Mamta Banerjee protest end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे

ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधातील कारवाईविरोधात रविवारी रात्री धरणे आंदोलन छेडले होते. ...