West bengal, Latest Marathi News
ही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे. यामुळे ही बैठक महत्वाची आहे. ...
Corona Virus News : कोरोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केले जात असल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहे. ...
भारतातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 20,88,611 एवढी झाली आहे. यापैकी 6,19,088 रुग्ण सक्रिय आहेत. तर 42,518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
देशात काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी काही राज्यांमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ...
नवदाम्पत्याला पोलीस ठाण्यात येताना पाहून पोलीसही काही वेळासाठी हैराण झाले होते. मात्र जेव्हा दाम्पत्याने येण्यामागचं कारण सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
राजकारणात पक्षांतर करणे हे काही नवीन नाही... निवडणूकीच्या तोंडावर अशी पक्षांतर होतच असतात... क्रीडा विश्वातही विविध राजकीय पक्षाचे समर्थक आहेत. ...
आठ राज्यांत थैैमान ...