Mamata Banerjee And Arindam Bhattacharya :गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...
west bengal assembly election 2021Update : पश्चिम बंगलच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपा कुणाचे नाव पुढे करणार असा प्रश्न विचारला जात आहे. ...
Accident News: गेल्या काही दिवसांपासून असेच भीषण अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात धारवाडमध्ये डॉक्टर महिला गोवा टूरवर जात असताना भीषण अपघात झाला होता. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे, तर भाजप जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
bengal assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. ...