Politics News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत ते बोलत होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली. ...
तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. ...
आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. ...
AIMIM Asaduddin Owaisi And Congress : राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले. ...