लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

भयंकर! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न, केली मारहाण - Marathi News | suicide vermilion deadbody love affair hindu muslim minor boy girl bardhaman west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न, केली मारहाण

Crime News : संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा" - Marathi News | bjp mp mukul roy son shubhranshu roy questioned bjp for targeting cm mamata banerjee in west bengal pm visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"

TMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला. रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश. ...

मोदींसमवेतच्या बैठकीबाबत ममतांचं स्पष्टीकरण, भाजपलाच सुनावले खडेबोल - Marathi News | Mamata bannerjee explanation about the meeting with Modi, Khadebol told the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसमवेतच्या बैठकीबाबत ममतांचं स्पष्टीकरण, भाजपलाच सुनावले खडेबोल

पंतप्रधान कार्यालयाकडून माझा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे, या बैठकीतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो ट्विट करण्यात येत आहेत. पंतप्रधान अगोदरच कलाईकुंडा येथे पोहोचले होते. ...

'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं? - Marathi News | pm modi and mamata banerjee meeting controversy mamata responds bjp allegation bengal yaas cyclone meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे.  ...

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा"  - Marathi News | pm modi mamata banerjee 30 minutes late review meeting tmc mp mahua moitra tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

TMC Mahua Moitra Slams BJP And Narendra Modi : भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्याने भाजपाने साधला निशाणा - Marathi News | The West Bengal Chief Minister was not present at the meeting with Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्याने भाजपाने साधला निशाणा

भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत - Marathi News | Cyclone Yaas: Rs 1,000 crore aid announced, Rs 2 lakh aid to heirs of deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत

Cyclone Yaas: ‘यास’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिसराची शुक्रवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटींचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. ...

Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले - Marathi News | rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

Yaas Cyclone: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे. ...