लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित - Marathi News | Big action by Mamata government, Sandeep Ghosh suspended after 26 days after Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे. ...

कोलकाता सुरक्षित शहर, असे केंद्रानेच म्हटलेले, आता सीबीआयकडून न्याय हवाय; ममतांनी भाजपवरच खेळी उलटवली  - Marathi News | Kolkata, touted as a safe city by the Centre, now wants justice from the CBI; Mamata banerjee turned the tables on the BJP itself on kolkata RG kar rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता सुरक्षित शहर, असे केंद्रानेच म्हटलेले, आता सीबीआयकडून न्याय हवाय; ममतांनी भाजपवरच खेळी उलटवली 

ममता यांनी मांडलेल्या अँटी रेप बिलमध्ये १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मरेपर्यंत तुरुंगवास, फाशी या शिक्षा केंद्राच्या विधेयकातही आहेत. परंतू, याला विलंब लागत होता. ...

घाईघाईत विधेयक आणले पण पाठिंबा देणार; ममता सरकारच्या अपराजिता विधेयकावर भाजपची टीका - Marathi News | Hang rapists in 10 days; Aparajita Bill introduced by Mamata government in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाईघाईत विधेयक आणले पण पाठिंबा देणार; ममता सरकारच्या अपराजिता विधेयकावर भाजपची टीका

ममता यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. याच्या दुसऱ्या दिवशी हे विधेयक मांडण्यात आले आहे. ...

बंगालच्या विधानसभेत बलात्कारविरोधी विधेयक सादर, दोषीला १० दिवसांत होणार फाशी - Marathi News | Anti-Rape Bill introduced in Bengal Assembly, convict to be hanged within 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या विधानसभेत बलात्कारविरोधी विधेयक सादर, दोषीला १० दिवसांत होणार फाशी

Anti-Rape Bill introduced in Bengal Assembly: पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडलं आहे.  ...

कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई - Marathi News | kolkata college case ex principle sandeep ghosh arrested cbi action after 15 days of investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

Kolkata College Case News: सीबीआयकडून संदीप घोष यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. ...

बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा - Marathi News | Rape convict hanged in 10 days; Mamata Banerjee West Bengal to pass anti-rape bill in a special session, support of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा

विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून मंगळवारी प्रस्तावित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. ममतांच्या या भूमिकेला मुख्य विरोधी पक्ष भाजपा विधानसभेत पाठिंबा देणार आहे.  ...

खोलीत चुकून गेलो, तेथे मृतदेह आधीपासून होता, कोलकाता बलात्कार प्रकरणाती प्रमुख आरोपीचा दावा - Marathi News | Kolkata Rape Case: Went into room by mistake, body was already there, claims prime accused in Kolkata rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोलीत चुकून गेलो, तेथे मृतदेह आधीपासून होता, बलात्कार प्रकरणाती प्रमुख आरोपीचा दावा

Kolkata Rape & Murder Case: कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणात नवा द्विस्ट येण्याची शक्यता आहे. ...

कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर श्रेया घोषालने उचलले महत्त्वाचे पाऊल, चाहत्यांकडून 'मेलोडी क्वीन' कौतुक - Marathi News | Shreya Ghoshal postpones Kolkata concert amid doctor rape-murder case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर श्रेया घोषालने उचलले महत्त्वाचे पाऊल, चाहत्यांकडून कौतुक

बंगालमध्ये तर भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. ...