लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, फोटो

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
ममता बॅनर्जींची जखम भाजपला महागात पडणार?; शरद पवारांप्रमाणे 'गेम' फिरवणार? - Marathi News | can cm mamata banerjee became game changer like sharad pawar after attack | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींची जखम भाजपला महागात पडणार?; शरद पवारांप्रमाणे 'गेम' फिरवणार?

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तृणमूलला गळती; दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणाची पश्चिम बंगालमध्ये होणार पुनरावृत्ती होण्याची शक्यता ...

opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल - Marathi News | Opinion poll: Left in Kerala, BJP in Assam, while voters in Bengal TMC will be win in C-voter opinion poll | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल

Assembly elections 2021 Opinion poll : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील राजकीय कलांकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या राज्यांत कुठल्या पक्षाचे सरकार बनू शकते, याचा कल जाणून घेत टाइम्स नाऊ आणि ...

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा - Marathi News | west bengal election 2021 know about chief minister mamata banerjee education property and gold | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे? त्यांचेकडे किती सोने आहे? म ...