West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
West Bangal Election 2021, Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी पक्षाच्या मुख्यालयात महत्वाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत प.बंगालमधील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. ...
West Bengal assembly election 2021 : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. ...
west bengal assembly election 2021, Mamata Banerjee Will contesting from Nandigram : गेल्या १० वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळी भाजपाने कडवे आव्हान दिले आहे. ...
ममता शुक्रवारचा दिवस आपल्यासाठी शूभ मानतात. त्या आज सर्वच्या सर्व 294 आमदारांची नावे जाहीर करू शकतात. एवढेच नाही, तर यावेळी टीएमसी 100 हून अधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. (West Bengal election 2021) ...
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. य ...
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रण ...