West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
west bengal assembly election 2021: निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. ...
West bengal Assembly Election : प. बंगालमध्ये प्रचार करतील. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाजपाविराेधातील लढाईत मदत मागितली आहे. ...
West Bengal Assembly Election 2021 Mamata Banerjee Slams Amit Shah : कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. ...
करीमुल हक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोदींना जादू की झप्पी देणारे करीमुल हक नेमके आहेत कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
West Bengal Assembly Election 2021 : पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. ...
West Bengal Assembly Elections 2021: देशातील काही राज्यांत सक्रिय असलेला नक्षलवाद (Naxalites ) हा देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मात्र देशातील लोकशाही व्यवस्थेला नेहमी विरोध करत असलेले नक्षलवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात सहभागी होत आह ...