West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्याFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मागणी. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जामीनावर सुटले असल्याचं सांगत जोरात बोलल्यास महाग पडेल असं केलं होतं वक्तव्य. ...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळविला आहे. टीएमसी एकूण 292 जागांपैकी 213 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 77 जागाच जिंकता आल्या आहेत. दोन दोन जागा इतरांनी जिंकल्या आहेत. ...
Sharad Pawar News : ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...