शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार

राजकारण : West Bengal Election 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले!, पाहा Video

राष्ट्रीय : दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी

राष्ट्रीय : West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये अबकी बार 200 पार कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित

राष्ट्रीय : West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा: अमित शाह

राजकारण : ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवलेंचा आरोप 

राजकारण : Amit Shah : बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

राष्ट्रीय : भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत