लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?” - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 : In West Bengal, "Aage Ram, Pore Vam?" | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?”

West Bengal Assembly Elections 2021 : आधी राम, नंतर वाम अशी डाव्यांची बंगालमध्ये घोषणा आहे. त्याचा अर्थ असा की, आधी ममताला हरवा; भले यावेळी भाजप का निवडून येईना? ...

West Bengal Election 2021: आम्ही जानवंही घालत नाही, काय करायचं?; ओवेसी यांचा ममता दीदींवर पलटवार - Marathi News | west bengal assembly election 2021 asaduddin owaisi replied mamata banerjee on gotra statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: आम्ही जानवंही घालत नाही, काय करायचं?; ओवेसी यांचा ममता दीदींवर पलटवार

west bengal assembly election 2021: एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ...

हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार? - Marathi News | west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes to sonia gandhi sharad pawar uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार?

भाजपला टक्कर देण्याची तयारी; ठाकरे, पवार, गांधींना पाठवलेल्या पत्रामुळे देशात महाआघाडी? ...

"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण' - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 audioclip controversy mamta banerjee confesses that she called Pralay Pal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And BJP Pralay Pal : पाल यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. मात्र याता यावर ममता बॅनर्जींनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. ...

West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक - Marathi News | West Bengal Elections 2021 : Ex-cricketer Ashoke Dinda gets Y+ security day after attack during election campaign in Bengal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक

West Bengal Elections 2021 : पश्चिम बंगालमधील वातावरण अधिक तापू लागले आहेत. मोठ्या संख्येनं येथे सुरक्षा व केंद्रीय बळाची सुरक्षा पुरवली जात असूनही हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. ...

फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान - Marathi News | Focus Nandigram; Fight for prestige for Mamata, full strength from BJP; Voting ends April 1 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथून लढत असून, त्यांच्यासमोर तृणमूलचे माजी नेते व आता भाजपचे उमेदवार असलेले शुभेंदू अधिकारी यांचे तगडे आव्हान आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल; यशवंत सिन्हांची खोचक टीका - Marathi News | west bengal election 2021 yashwant sinha says that my information bjp to be win total of 300 seats out of 294 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल; यशवंत सिन्हांची खोचक टीका

west bengal assembly election 2021: भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 : "हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली, त्यावेळी अमित शहा गप्प का होते?", ममतांचा सवाल - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 mamata banerjee asked amit shah why he was silent on hathras case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : "हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली, त्यावेळी अमित शहा गप्प का होते?", ममतांचा सवाल

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. ...