गोहाटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पधेर्साठी महाराष्ट्र राज्य संघात छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ...
बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो वजनी गटात, निकिता काळे हिने ७१ किलो वज ...
येवला : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय वजन उचलण्याची क्र ीडा स्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली. ...
युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरीसह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले. ...