अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
दिवाळीच सण म्हंटलं कि फराळ हा मेन आकर्षण असतं... तळलेले पदार्थ खाऊन खाऊन मन आणि पोट दोन्ही आता कुठे तरी भरलेत असंच बऱ्याच जणांना वाटतं असेल...हो ना? मागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं झालंय, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅल ...
जेव्हा तुम्ही तंदुरुस्त आणि टोन्ड बॉडी मिळविण्याचा विचार करता तेव्हा जनरली आपण दोन गोष्टींचा आधी विचार करतो, आणि ते म्हणजे, डायट आणि हेवी वर्कआउट्. हे वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतं आणि निरोगी शरीर मिळवण्याच्य दृष्टीकोनातून हे बेसट सोल्युशन असलं ...
हिवाळ्याला सुरुवात झाली कि आपल्यला सतत भूक लागत राहते, शिवाय गरम आणि स्वादिष्ट खाण्यापासून दूर राहणे खूप अवघड होऊन जात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारातील काही गोष्टी केवळ हिवाळ्यात वजन कमी करण्याचे कार्यच नाही तर पोटातील चरबी कमी करण्यासदेखील खूप मदत ...
काळच्या नाश्त्यामध्ये कॅलरी फार कमी असण्याची गरज नसते. वास्तविक पाहता तुमचा नाश्ता तुमच्या दुपारच्या जेवणापेक्षा अधिक पोट भरणारा असला पाहिजे आणि डिनरच्या तुलनेत अधिक कॅलरी असलेला असावा. दुपारच्या जेवणापर्यंत हेल्दी नाश्त्याने तुमचं पोट भरलेलं असलेलं ...
आजकाल सर्वांना खूप टेन्शन आहे ते म्हणजे वजन कमी करण्याचं... पोटाचा घेर कमी करण्याचं... एवढच नाही तर healthy कसं राहता येतील त्याचा सुद्धा स्ट्रेस अलीकडे १५-१६ वर्षांची मुलं घेताना दिसतात... काही जण डाएट फॉलो करत तर काही जण उपवास करतात... व्यायाम किं ...
लॉकडाउन मुळे जिम, व्यायाम, आणि workout ला ब्रेक लागलेला, पण आता जाणून घेऊयात fitness expert कडून की घरच्या घरी कोणते सोपे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकतात ...