अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Walking Benefits: जेवण केल्यावर चालण्याचा सल्ला दिला जातो कारण चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि जेवण चांगल्या पद्धतीने पचन होतं. पण याचा सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. ...
How to maintain weight after losing it : The 6 Best Ways to Maintain Weight Loss : वजन कमी करण्यासाठी खूप मेहेनत तर घेतो पण ते मेंटेन कस करावं हा प्रश्न असतो, यासाठीच घ्या खास टिप्स.... ...
What Is 2-2-2 Weight Loss Formula?: वजन कमी करण्यासाठी सध्या '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला जबरदस्त ट्रेण्ड मध्ये आहे. बघा वजन कमी करण्याची ही पद्धत नेमकी आहे कशी... (how to follow 2-2-2 diet plan) ...