अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Magical Health Benefits Of Drinking Gokarn Tea: बघा आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेले गोकर्णाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत... (How to make gokarn tea or gokarn kadha?) ...
Is It Okay To Eat Pakoda Or Bhaji In Monsoon?: पावसाळ्यात भजी, पकोडे खायचे नाहीत तर मग कधी? वाढत्या वजनाच्या चिंतेने भजी खाणं टाळत असाल तर हे एकदा वाचाच... ...