अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Sadguru Diet Tips:फॅन्सी डाएट वजन घटवण्याचा दावे करतात, त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण ते सुरु करतो पण त्यात सातत्य ठेवत नाही, म्हणून सद्गुरु सांगताहेत सोप्या टिप्स! ...
Top 5 Drinks For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पुदीना आणि लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट राहते. ...
Major Reason For Excess Weight Gain: रोज व्यायाम करता, डाएटही चालू आहे, तरी वजन कमी होत नसेल तर त्यासाठी बघा कोणती गोष्ट कारणीभूत ठरते... (Struggling with weight despite eating well and exercising?) ...