अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Which Exercise Is Perfect For Fast Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तज्ज्ञांनी दिलेला हा एक खास सल्ला एकदा बघाच... (how many days we should do exercise for weight loss) ...
4 Simple Tips For Weight Control: व्यायाम करूनही वजन काही आटोक्यात येत नसेल तर आता तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा... (what should be the ideal diet for weightloss) ...
Important Tips For Eating Potato: वजन, शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळत असाल तर आता डॉक्टरांनी बटाटा खाण्याविषयी दिलेल्या या टिप्स पाहा आणि आवडत असेल तर बिंधास्त बटाटा खा... (how to eat potato to avoid weight gain) ...