अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis : लठ्ठपणा कमी करणारं पीठ; रोज एक भाकरी बनवून खा.. ...
3 Mistakes That Causes Indigestion And Weight gain: जेवण करताना बहुसंख्य लोक कोणत्या चुका करतात ज्या अपचनासाठी कारणीभूत ठरतात बघा...(how to do weight loss?) ...