अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Drink this ginger water and reduce belly fat : Ginger water for weight loss : आजकाल कमी वयातच पोटाची ढेरी दिसू लागते त्यामुळे बॉडी शेप बिघडतो असे होऊ नये यासाठी खास साधा - सोपा उपाय... ...
Vidya Balan Says She Follows 'No Raw' Food, Gluten Free Diet : अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच सांगितले की ती 'नो रॉ फूड डाएट' फॉलो करते, डाएटचा हा नवीन ट्रेंड कोणता ते पाहूयात... ...
3 Important Tips To Avoid Over Eating :वजन कमी होण्याच्या प्रक्रियेतला मुख्य अडसर ठरतो ती आपली सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय... अशी सारखी खा- खा होत असेल तर हे काही उपाय करून पाहा.. (weight loss tips) ...