अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss : डॉ. श्रीराम नेने (Dr. Sriram Nene) त्यांच्या इन्स्टावर नेहमीच आरोग्यासंबंधी वेगवेगळे सल्ले देत असतात. यातील काही व्हिडिओत त्यांनी वजनी कमी करण्याची पद्धत सांगितली आहे. ...
How To Control Weight And Sugar In Diwali: दिवाळीचा फराळ, गोडधोड पदार्थ खाऊन वजन, शुगर वाढण्याचं टेन्शन आलं असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा...(how to enjoy diwali faral and sweets in healthy way?) ...
Health Expert Says Methi Sprouts Is The Real Super Food: माेड आलेल्या मेथ्या या खऱ्या अर्थाने सुपरफूड आहेत. त्यामुळे त्या कितीही कडवट लागल्या तरी चमचाभर तरी खायलाच पाहिजेत असं डाॅक्टर सांगतात... ...
How To Consume Pomegranate For Weight Loss (Vajan kami karnyasathi kay khave) : डाळिंब एक एंटी इंफ्लामेटरी फूड आहे जे डायटरी फायबर्सनी परीपूर्ण आहे. ...
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी महिलांचा आणि पुरुषांचा आहार वेगवेगळा असावा, असं सांगणारं एक संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.(Should Men And Women Eat Different Breakfasts For Weight Loss?) ...