अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Benefits Of Eating Rajgira: अभिनेत्री भाग्यश्री हिने राजगिऱ्याचे लाडू खाण्याचे ५ जबरदस्त फायदे तर सांगितले आहेच, पण त्यासोबतच तिच्या आईची एक खास आठवणही शेअर केली आहे..(5 health benefits of eating Amaranth ) ...