अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
5 Ayurvedic Food That Helps To Lose Weight: पोटावरची वाढती चरबी, वाढणारं वजन अशा समस्यांमुळे वैतागून गेला असाल तर लगेचच आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा एक सल्ला बघा... (ayurvedic remedies for weight loss) ...
How Much Should You Walk every Day According To Your Age : रोज जवळपास ४ ते ५ किलोमीटर चालणं उत्तम ठरतं. जर तुम्ही वयस्कर असाल तर ३ ते ४ किलोमीटर रोज चाला. ...
Home Remedies For High Blood Sugar Joint Pain And Weight Loss : किचनमधल्या काही पदार्थांचा वापर करून पावडर बनवून ती घेतल्यास तुम्हाला लठ्ठपणा आणि डायबिटीससारख्या आजारांपासून सुटका मिळू शकते. ...