अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weightloss Special Veggies Noodles Salad : Weightloss veggies noodles Salad : Weightloss Salad recipes : How To Make Weightloss Special Veggies Noodles Salad : वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट सोबतच खाऊन बघा वेटलॉस स्पेशल नूडल्स सॅलेड... ...
Weight Loss Foods : मेटाबॉलिज्म बूस्ट करणाऱ्या काही गोष्टी पाण्यासोबत घेतल्या तर तुम्हाला लवकर फायदा मिळू शकतो. अशाच काही ७ गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Health Tips: पूर्वी चाळीशीच्या उम्बरठ्यावर चष्मा लागायचा, आता मधुमेह, रक्तादाब हे आजार मागे लागतात; त्यापासून दूर राहण्यासाठी आजपासून करा हा एक बदल! ...
She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss : रोज तूप आणि पराठे खाणाऱ्या भारतीने १५ किलो वजन कमी केले. पाहा काय आहे तिचे गुपित. ...