अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips: वजन कमी करायचं असेल तर या काही गोष्टी नियमितपणे करा.. वजन आणि मधुमेह दोन्ही कंट्रोलमध्येच राहील..(which chapati or roti is best for weight loss?) ...
How To Avoid Midnight Cravings: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ पर्यंत करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण एवढ्या लवकर जेवलं तर मध्यरात्री अनेक जणांना भूक लागते.. (what to eat if you feel hungry in midnight) ...
Sadguru Diet Tips:फॅन्सी डाएट वजन घटवण्याचा दावे करतात, त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण ते सुरु करतो पण त्यात सातत्य ठेवत नाही, म्हणून सद्गुरु सांगताहेत सोप्या टिप्स! ...
Top 5 Drinks For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पुदीना आणि लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट राहते. ...