अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health Tips About Eating Curd: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे दही खावं की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. बघा त्यामागचं आहारतज्ज्ञांनी दिलेलं खास उत्तर..(is it good to eat curd in winter season?) ...
Ayurvedic Diet Tips For Weight Loss: आयुर्वेदात अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यांद्वारे नॅचरल पद्धतीनं फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते. ...
Best Way To Eat Mooli or Radish: काही जणांना मुळा खाल्ल्यानंतर अपचन, गॅसेस असा त्रास होतो. तो होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी?(How to avoid bloating and gases after eating mooli) ...
Correct Method Of Eating Cashew:बरेच लोक इतर सगळा सुकामेवा आठवणीने खातात. पण काजू खायला मात्र घाबरतात. म्हणूनच काजू खाण्याची ही पद्धत एकदा पाहून घ्या...(benefits of eating cashew) ...