अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Makar Sankranti Special: भोगीच्या दिवशी गव्हाच्या पीठाची पोळी, ज्वारीची भाकरी असं टाळून बाजरीची भाकरीच करण्यात येते. असं का?(benefits of eating bajara roti or bajarichi bhakari in winter) ...
Belly Fat Home Remedies : जर तुम्हीही पोटवर वाढलेल्या चरबीनं वैतागलेले असाल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल तर याचा गोष्टींचा योग्य वापर केला पाहिजे. ...
Weight loss tips : काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. रात्री जेवणानंतर जर या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला वजन कंट्रोल करता येऊ शकतं. ...
Reduce Thigh Fat : जर तुमच्याही मांड्यांवर फॅट वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर आम्ही यासाठी तुम्हाला काही परफेक्ट एक्सरसाईज सांगणार आहोत. ...