अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Belly Fat : मेथीच्या बियांच्या माध्यमांतून आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. ज्या लोकांना रात्री संडास येण्याची समस्या होत असेल त्यांच्यासाठी ही मेथी फारच फायदेशीर ठरते. ...
Fasting Tips For Easy Weight Loss: काही जणांना वजन तर कमी करायचं असतं, पण त्यासाठी तोंडावर ताबा ठेवून डाएटिंग करणं कठीण जातं. त्यांच्यासाठीच हा एक खास उपाय.(12-12 intermittent fasting for fast weight loss) ...
Belly Fat : तासंतास जिममध्ये वर्कआउट केला तरच बॉडी टोन्ड आणि फिट राहते. जे लोक जिमला जात नाही, ते काही सोप्या गोष्टी फॉलो करून पोटावरील चरबी कमी करू शकतात. ...
PCOD Weight Gain Causes: पीसीओडी असलेल्या महिलांचं वजन वेगानं वाढतं. पण यामागची कारणं त्यांना माहीत नसतात. हीच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...