अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Lemon water side effects: Lemon water for weight loss dangers: Symptoms from drinking too much lemon water: आपणही रोज लिंबू पाणी पित असू आणि ही ५ लक्षणं वारंवार जाणवत असतील तर वेळीच थांबायला हवं. अन्यथा शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ...
Weight Loss Tips By Jethalal Fame Dilip Joshi: तारक मेहतामधला गुबगुबीत जेठालाल आठवतोय ना तो आता एकदम स्लिम आणि फिट झाला आहे.. बघा वेटलॉससाठी त्याने नेमकं काय केलं...(Taarak Mehta Ka Ooltah Chashma’s Jethalal fame Dilip Joshi lost 16 kg in a month) ...
Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule : How To Do It : 3-3-3 weight loss rule : simple weight loss rule : वेटलॉससाठीचा '३-३-३ चा नियम' डेली रुटीनमध्ये समावेश करुन पहा, कसं होतंय झटपट वजन कमी... ...