अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं. ...
हल्ली प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी जबाबदार असतात. ...
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागतो. अशावेळा स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सपासून ते डाएटीशयनपर्यंत सर्वांचा सल्ला घेतो. ...
वर्षभर मिळणारा बटाटा प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळून येतो. बटाट्यापासून अनेक झटपट रेसिपी तयार करता येतात. त्यामुळे अनेकदा आहारामध्ये बटाट्याचा सर्रास वापर करण्यात येतो. ...
ज्या महिलांचं वजन जास्त असतं, त्यांनी आपल्या हेल्थ आणि फिटनेसची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुमची कंबर आणि मांड्यांचा भाग जास्त जाड असेल तर तुम्हाला अगदी काटेकोरपणे फिटनेस रूटिन आणि डाएट फॉलो करणं गरजेचं असत ...