अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
वजन कमी करणाऱ्यांसाठी उन्हाळा अगदी फायदेशीर समजला जातो. या वातावरणामध्ये दिवस मोठा असून सुर्योदय लवकर होत असून संध्याकाळी उशिरा मावळतो. त्यामुळे तुम्ही जिम आणि वर्कआउट करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निवडू शकता. ...
सध्या लोक संतुलित आणि पौष्टिक आहारापासून दूर जात असून जंक फूडकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. यामुळेच अनेकांना वाढणाऱ्या वजनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...