अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
सध्याची बदलणारी जीवनशैली आणि असंतुलित आहार यांमुळे वाढणारं वजन तसेच लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. वजन वाढायला वेळ लागत नाही, मात्र कमी करण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. ...
भरपूर व्यायाम केल्यानंतर किंवा जिममध्ये तासन्तास घाम गाळल्यानंतरही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर, तुम्हाला काही हेल्दी मॉर्निग ड्रिंक्सचं सेवन करण्याची गरज आहे. ...
अनेक तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी आधी वजन का वाढलं याचं कारण शोधा आणि त्यानुसार उपाय करा. अशातच नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून महिलांचं वजन वाढण्याचं एक कारण समोर आलंय. ...