लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
नाष्त्याला 'हे' पदार्थ खात असाल, तर मेटेंन राहणं आणि बारिक होणं कायमचं विसरा - Marathi News | Healthy diet tips what foods are best to avoid eating before 10 am to stay both healthy and fit myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नाष्त्याला 'हे' पदार्थ खात असाल, तर मेटेंन राहणं आणि बारिक होणं कायमचं विसरा

सकाळचा नाष्ता करत असातना काही पदार्थांचा आहारात समावेश न केल्यास उत्तम ठरेल. ...

व्यायामानेसुद्धा मांड्यांची आणि पोटाची चरबी कमी होत नाहीये? मग तुमचाही असू शकतो 'हा' प्रॉब्लेम - Marathi News | Tips for proper weight loss, Reasons of weight gain and body fat myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्यायामानेसुद्धा मांड्यांची आणि पोटाची चरबी कमी होत नाहीये? मग तुमचाही असू शकतो 'हा' प्रॉब्लेम

व्यायाम करण्यासोबतच तुम्ही काही चुका सुद्धा करत असता. त्यामुळे वजन कमी होऊनसुद्धा शरीराच्या काही भागांवर परिणाम होत नाही. ...

वजन कमी करण्यासाठी स्पार्कलिंग वॉटर किती सुरक्षित? जाणून घ्या... - Marathi News | How safe is sparkling water for weight loss? api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी स्पार्कलिंग वॉटर किती सुरक्षित? जाणून घ्या...

स्पार्कलिंग वॉटरमध्ये काही मिनरल्स डिजोल्व केले जातात. जसे की, पोटॅशिअम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडिअम सायट्रेट इत्यादी. ...

आत्ताच घरबसल्या 'हे' व्यायाम कराल तर लॉकडाऊनसंपेपर्यंत स्लिम, फिट दिसाल... - Marathi News | Home-based exercises for fat loss do till lockdown myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आत्ताच घरबसल्या 'हे' व्यायाम कराल तर लॉकडाऊनसंपेपर्यंत स्लिम, फिट दिसाल...

घरी असाताना स्वतःसाठी १० ते २० मिनीट काढून तुम्ही हा व्यायाम करू शकता. ...

८७ किलो वजनामुळे झालेली नैराश्याची शिकार, २७ किलो कमी करून झाली स्लिम, जाणून घ्या कशी - Marathi News | weight loss transformation girl lost 27 kg from 87 kilo in 5 months read diet chart workout routine myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :८७ किलो वजनामुळे झालेली नैराश्याची शिकार, २७ किलो कमी करून झाली स्लिम, जाणून घ्या कशी

सुरुवातीला  या मुलीचं वजन ८७ किलो होतं. त्यामुळे प्रचंड ताण-तणावाखाली होती. आज आम्ही तुम्हाला प्रियाने वजन कमी करण्यासाठी नक्की काय केलं ते सांगणार आहोत.  ...

बटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं? तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर - Marathi News | Benefits of potato eating good for weight loss and diabetes myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं? तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर

कारण वाढत्या वयात वेगवेगळे आजार झाल्यानंतर लोक बटाटा खाणं सोडून देतात. ...

संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण! - Marathi News | Weight loss by simple exercise in lockdown and work from home period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!

संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स.... ...

'या' ५ हार्मोन्समुळे कधीही वाढू शकतं महिलांचं वजन, कसं कराल कंट्रोल? - Marathi News | Hormones increasing the weight gain issue in women know how to control it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' ५ हार्मोन्समुळे कधीही वाढू शकतं महिलांचं वजन, कसं कराल कंट्रोल?

 वजन कमी करण्यासाठी कितीही व्यायाम, डाएट केलं तरी काही बदल दिसून येत नाही. कारण हार्मोन्सचा नकारात्मक परिणाम पडत असतो.  ...