अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How To Consume Cinnamon & Honey To Lose Weight : honey and cinnamon water mix for weight loss : Honey Cinnamon Drink Weight Loss Recipe : वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध कसे फायदेशीर आहे ते पाहा... ...
Plank for reduce belly fat : फिटनेस एक्सपर्ट पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज सांगतात. त्यातील सर्वात प्रभावी एक्सरसाइज प्लॅंक एक्सरसाईज मानला जातो. ...
How To Control Sugar Craving?: गोड पदार्थ खाणं अनेकांना कंट्रोल होत नाही. त्यामुळे मग वजन वाढत जातं. असं तुमचंही होत असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवाच...(5 tips to control sugar cravings and helps for fast weight loss) ...
Ayurvedic herbs for weight loss: Belly fat reduction herbs: Ayurvedic weight loss tips: वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही आयुर्वेदिक पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास आपल्याला आराम मिळेल. ...
How To Reduce Belly Fat: सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडला असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(amazing home remedy for flat belly) ...
Fennel Seeds Or Fenugreek Seeds Which Is Better For Weight Lose : Which is better For Weightloss fenugreek or fennel seeds : वजन कमी करण्यासाठी काहीजण बडीशेप खातात तर काही मेथी दाणे, पण वेटलॉससाठी काय फायदेशीर आहे, ते पाहा... ...