अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे कधीही दोन विरूद्ध गुणधर्मीय अन्नपदार्थ एकत्र करून खाऊ नये. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. ...
सगळ्याच जाड लोकांचा आहार जास्त असतो, असे काही नाही. खाणं कमी असणारेही खूप लोक जाड असतात. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि पद्धती चुकीच्या असतात. म्हणूनच जर वजन कमी करायचे असेल किंवा कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल, तर रात्रीच्या ...
दालचिनी हा भारतीय मसाल्यांमधला एक महत्त्वाचा घटक. पण तरीही बऱ्याचदा दालचिनी म्हणजेच Cinnamon चा वापर भाज्या किंवा चहा मसाला वगळता अन्य ठिकाणी फार होताना दिसत नाही. दालचिनी आरोग्यवर्धक असून पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ...
फळं खाल्ली की निश्चितच आपल्याला छान वाटतं. पण फळं कशी आणि केव्हा खायची, याचं पण एक शास्त्र असतं बरं का.. सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितली आहे, फळं खाण्याची योग्य पद्धत !! ...
डाळिंबाच्या रसरशीत, टपोऱ्या आणि गोड दाण्यांचा फायदा तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच करून घ्या. कारण डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने वजन तर कमी होतेच, पण तुमचे सौंदर्यही खुलून येते. ...