अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
शिल्पा शेट्टी म्हणते रोजच्या जेवणाच्या ताटात इंद्रधनुष्य अवतरले तर जेवण करुन आनंद आणि आरोग्य दोन्ही मिळणारच! रेन्बो डिशचं आहारातील महत्त्व काय सांगतं? ...
Best Time To Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यादरम्यान जर योग्य वेळेवर पाणी प्यायलात तर बराच फायदा मिळेल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ काय असते? ...
Weight Loss Tips :योग्य प्रकारची माहिती नसल्याने आपण करत असलेल्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी चुकीच्या ठरु शकतात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी उलट जास्त वाढू शकते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी आवर्जून टाळायला हव्यात अशा ४ गोष्टी ...
Weight loss Tips : एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री व्यायाम केला तर त्याचा आपला दिवसभरातला थकवा दूर होण्यासाठी उपयोग होतो. रात्रीच्या वेळी नेमका कोणता आणि कसा व्यायाम करायचा ते जाणून घेऊया... ...
Weight loss diet : वेटलॉससाठी उपयुक्त ठरेल आणि प्रोटीन्स (protein rich diet) पण भरपूर मिळतील, असं काही तुम्हाला नाश्त्यासाठी हवं असेल, तर हे काही पदार्थ नक्की ट्राय करा... ...