अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Benefits of Banana: सफरचंदबाबत "an apple a day keeps the doctor away..." असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. पण केळी खाण्याचेही असेच जबरदस्त फायदे आहेत... वाचा त्याविषयीच ही सविस्तर माहिती... ...
Diet Tips : शरीरावर त्य़ाचा योग्य तो परिणाम होत नसेल तर महिलांनी आहार घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ...
Guava Leaf Tea for Weight loss: वजन कमी करण्यासाठी हा स्पेशल चहा खरोखरंच खूप उपयुक्त ठरतो. काही दिवस नियमितपणे प्या आणि वजनात होणारा बदल स्वत:चा अनुभवा.. ...
Weight Loss Tips: नियमित व्यायाम करूनही अपेक्षेप्रमाणे वजन कमी होत नसल्याचा अनेकांचा अनुभव असतो... मग एवढं सगळं करून नेमकं चुकतंय कुठं? वजन कमी न होण्याची नेमकी कारणं तरी कोणती? ...