लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Summer Food: उन्हाळ्यात खायलाच हवी 'वॉटर व्हेजिटेबल'! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्यागार भाजीचे फायदे, कोणती ही भाजी? - Marathi News | Summer Food: Must eat this water vegetable in summer to stop dehydration... Benefits of eating dudhi/lauki/ bottle gourd | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : उन्हाळ्यात खायलाच हवी 'वॉटर व्हेजिटेबल'! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्यागार भाजीचे फायदे, कोणती

Benefits of Eating  Bottlegourd in Summer: उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी (water level in body) व्यवस्थित राखण्यासाठी जसे काही फळं खाणं गरजेचं असतं.. तसंच काही भाज्या देखील नियमित खाणे आवश्यक असते..  ...

रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात.. - Marathi News | Eat rice at night or not? Avoid WhatsApp advice, see what experts say. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात..

भात खाण्याचे 3 फायदे; तरीही रात्री भात खावा की टाळावा? हा प्रश्न उरतोच; तज्ज्ञ काय म्हणतात? ...

Weight Loss Tips : वाढलेलं वजन कमी करायचं तर, सकाळी उठल्या उठल्या करा ४ गोष्टी...तुम्हीही दिसाल स्लीम-फिट - Marathi News | Weight Loss Tips: If you want to lose weight, get up in the morning and do 4 things ... you too will look slim-fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन कमी करायचं तर, सकाळी उठल्या उठल्या करा ४ गोष्टी...तुम्हीही दिसाल स्लीम-फिट

Weight Loss Tips :नियमितपणे काही गोष्टींचा अवलंब केला तर १ ते २ महिन्यात तुम्हाला स्वत:मध्ये नक्कीच बदल दिसून येतील. पाहूयात स्लीम-फिट होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील याविषयी... ...

उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, ऊसाच्या रसाचं सिक्रेट - Marathi News | Does drinking sugarcane juice in summer increase or decrease weight? The secret of sugarcane juice, experts says.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, ऊसाच्या रसाचं सिक्रेट

ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? तज्ज्ञ सांगतात ऊसाच्या रसातील 'वजना'चं रहस्य ...

तासन् तास व्यायाम करुनही पोटावरची चरबी कमी होत नाही? करत असाल 'या' गंभीर चूका - Marathi News | lifestyle mistakes and reasons for not loosing belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तासन् तास व्यायाम करुनही पोटावरची चरबी कमी होत नाही? करत असाल 'या' गंभीर चूका

तुम्ही जीवनशैलीतील अशा काही चुका करत असाल ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही. ...

वजन कमी करायचं म्हणून जेवणच बंद करून टाकलं? 5 दुष्परिणाम, वजन कमी होण्यापेक्षा वाढण्याचाच धोका - Marathi News | Stopped eating just to lose weight? 5 side effects of meal replacement, risk of weight gain rather than loosing weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून जेवणच बंद करून टाकलं? 5 दुष्परिणाम, वजन कमी होण्यापेक्षा वाढण्याचाच धोका

वजन कमी करण्यासाठी जेवणाला मील रिप्लेसमेण्टचा पर्याय? मील रिप्लेसमेण्टचे होतात 5 परिणाम; वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचाच धोका ...

How to lose belly fat faster : शरीर मेटेंन पण पोटच जास्त सुटलंय?  Belly Fat घटवण्यासाठी फक्त ४ पदार्थ खा, अन् नेहमी मेटेंन राहा - Marathi News | How to lose belly fat faster : Belly fat lowering foods almonds apple cinnamon egg white quinoa weight loss obesity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर मेटेंन पण पोटच जास्त सुटलंय?  Belly Fat घटवण्यासाठी फक्त ४ पदार्थ खा, अन् नेहमी मेटेंन राहा

How to lose belly fat faster : बैठी जीवनशैली, हालचालींचा अभाव यांमुळे पोटावरची चरबी वाढत जाते. वेळीच लक्ष दिलं नाही तर शरीराचा आकार बेढब होत जातो.  ...

उन्हाळ्यात आजी हमखास करायची ते पारंपरिक सातूचे पीठ आठवतेय? घ्या रेसिपी, सातूच्या पिठाचे 5 फायदे - Marathi News | Sattu pitha is beneficial for weightloss and other health issues. How to make sattu pitha at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात आजी हमखास करायची ते पारंपरिक सातूचे पीठ आठवतेय? घ्या रेसिपी, सातूच्या पिठाचे 5 फायदे

वजन कमी करण्याचा उन्हाळ्यातला गारेगार उपाय; नाश्त्याला सातूचं पीठ खाल्ल्यानं होतात 5 फायदे. घरच्याघरी सातूचं पीठ करण्याच्या दोन पध्दती ...