अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How To Lose Belly Fat Faster : जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड इत्यादी अशा गोष्टी आपण अनेकदा खातो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. ...
Healthy Way For Eating Potato: वजन वाढेल या भीतीने बटाटा खाणं (weight gain due to potato?) टाळत असाल, तर या स्पेशल टिप्स वाचा... बटाटा खाऊनही मुळीच वाढणार नाही वजन... ...
Weight Loss Using Spices: वजन कमी करण्यासाठी किंवा ते कंट्रोलमध्ये (how to control weight) ठेवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर स्वयंपाकघरातल्या या काही गाेष्टी तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरू शकतात. ...
How To Lose Weight In 15 Days : आहारात उच्च प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुमचा संपूर्ण दिवस उत्साही वाटेल. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्रेव्हिंग्ज होणार नाहीत. ...
Side Effects of Protein Powder: हेल्थ कॉन्शस असण्याच्या नावाखाली तुम्हीही दररोज प्रोटीन शेक (protein shake) घेता का? प्रोटीन शेक घेतल्याशिवाय तुमचा दिवसच सरत नाही? मग तज्ज्ञांचं हे मत तुम्ही जाणून घेतलंच पाहिजे.. ...