अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How To Eat Tulsi Leaves: तुळस आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर आहे.. पण ती कशी खावी याचीही एक खास पद्धत आहेच.(Health benefits of tulsi or basil leaves) ...
Healthy Benefits Of Pizza: हो खरं आहे हे... पिझ्झा खाणं पण नक्कीच हेल्दी असू शकतं. फक्त त्यासाठी गरज आहे ती पिझ्झा खाताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याची..(how to make healthy pizza) ...
Weight Loss Tips: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर हे एक खास ड्रिंक (perfect drink for weight loss) तुम्ही घेतलंच पाहिजे.. नियमितपणे १ ग्लास प्या आणि भरपूर फायदे मिळवा. ...
Low Calorie Breakfast Recipe: लो कॅलरी ब्रेकफास्ट हवा आणि तो देखील अतिशय चवदार... अशी डिमांड असेल तर करा मखाना चाट (makhana chat), वेटलॉस करणाऱ्यांसाठी अतिशय पौष्टिक ...