अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight gain Due To Thyroid: थायरॉईडमुळे वजन वाढतच जाते, चटकन कमी होतच नाही, हा अनेकांचा अनुभव. हे काही उपाय करून बघा. थायराॅईडही कंट्रोलमध्ये राहील शिवाय वेटलॉसलाही (weight loss in thyroid) मदत होईल. ...
Wrong Eating Habits For Weight Loss : आहारशास्त्राची योग्य ती माहिती नसल्याने आपण फॉलो करत असलेल्या गोष्टी योग्य असतातच असं नाही. त्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी जास्त वाढतं ...
Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala) ...
Weight Loss Tips: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय करावं, याचा विचार करत असाल तर हा एक घरगुती उपाय करून बघा (home remedies for weight loss).. वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. ...