अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How To Do Weight Loss Breakfast: नाश्ता नेहमी हेवी करावा, पोटभर करावा, हे आपण जाणतोच. पण असा हेवी नाश्ता करून वजन तर वाढत (weight gain) नाही ना, याचीही काळजी घ्यायलाच हवी... ...
Weight Loss Tips : अनेकांना हे माहीत नाही की, बटाटे खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. फक्त त्यासाठी बटाटे खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. ...
3 Mistakes That Causes Weight Gain: वजनाचा संबंध थेट आपल्या खाण्याशी आणि खाण्याच्या सवयींशी असतो. त्यामुळे जेवणाच्या काही सवयी बदला, वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल (How to do weight loss), असं सांगत आहेत, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा. ...
Proper Method Of Eating Rice: भात आवडणारे अनेक लोक आहेत. पण केवळ वजन वाढेल या भीतीने खूप लोक भात खाणं टाळतात. पण भात (weight loss with rice) खाताना या काही टिप्स पाळा... वजन मुळीच वाढणार नाही. ...