लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करायचं तर ब्रेकफास्ट करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | What is the right time to have breakfast if you want to lose weight? Experts say ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर ब्रेकफास्ट करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

What is the best time to eat breakfast for weight loss : वजन कमी करायचं तर ब्रेकफास्ट टाळण्यापेक्षा परफेक्ट वेळेला करायला हवा... ...

कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत - Marathi News | Food for healthy bones : The 7 Best Bone Building Foods and diet for strong bones make your bones healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

Food for healthy bones : वेब एमडीच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, दही, ताक, चीज आणि अंडी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. ...

Morning Exercise For Flat Belly : रोज सकाळी फक्त ५ मिनिट 'हे' २ व्यायाम करा; पोटावरची चरबी झरझर कमी होईल, फिट राहाल - Marathi News | 5 minute morning workout routine for weight loss: 2 exercises you can do at home to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठल्यानंतर ५ मिनिट २ सोपे व्यायाम करा; पोटावरची चरबी झरझर कमी होईल, फिट राहाल

Morning Exercise For Flat Belly : तुमच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी तुम्ही घरी अनेक वर्कआउट्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला जीम किंवा योगा क्लासेसला  जाण्याची काही आवश्यकता नाही. ...

एकादशीचा उपवास तर केला, पण सोडताना काय करायचं? लक्षात ठेवा ४ गोष्टी, होणार नाही त्रास - Marathi News | Ashadhi Ekadashi Fasting Tips : I fasted on Ekadashi, but what to do when we leave fast? Remember 4 things, there will be no trouble | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकादशीचा उपवास तर केला, पण सोडताना काय करायचं? लक्षात ठेवा ४ गोष्टी, होणार नाही त्रास

Ashadhi Ekadashi Fasting Tips : उपवासाच्या दुसऱ्या दिवशीही सकाळी काय खायला हवे, काय टाळायला हवे याविषयी... ...

चहा पिण्यानं कुठे वजन वाढतं? हा प्रश्न हसण्यावारी नेण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणतात.. - Marathi News | drinking tea cause weight gain... How tea is responsible for weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा पिण्यानं कुठे वजन वाढतं? हा प्रश्न हसण्यावारी नेण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणतात..

येता जाता चहा पिणाऱ्यांनी जरा सावध व्हावं. तज्ज्ञ सांगतात जास्त चहा प्यायल्यानं (drinking tea cause weight gain) वजन वाढतं. चहा पिऊन वजन वाढू द्यायचं नसेल तर..  ...

रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? चालताना ८ चुका टाळा - लवकर मेटेंन फिट - Marathi News | Walking Mistakes To Avoid : Things you must not do while going for a morning walk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? चालताना ८ चुका टाळा - लवकर मेटेंन फिट

Walking Mistakes To Avoid : वॉर्म-अप व्यायाम केल्याशिवाय चालणे सुरू करू नका. ...

5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर  - Marathi News | 5 Detox drinks to keep your body clean, how to make detox drinks, Homemade detox drinks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर 

Detox Drinks For Fitness: कायम फ्रेश आणि हेल्दी रहायचं असेल, तर वेळोवेळी बॉडी डिटॉक्स (body detox) करणं गरजेचंच आहे. त्यासाठीच तर बघा हे खास चवदार डिटॉक्स ड्रिंक्स. ...

World Chocolate Day: रोज खा चॉकलेट, मूड बदलून टाकतील ५ फायदे - हो जाये कुछ मिठा.. - Marathi News | World Chocolate Day: 5 Super benefits of eating chocolate, Health benefits of eating dark chocolate | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Chocolate Day: रोज खा चॉकलेट, मूड बदलून टाकतील ५ फायदे - हो जाये कुछ मिठा..

...