अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Breakfast weight loss : नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते. ...
Weight Loss Tips : आम्ही तुम्हाला सांगतोय की, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे काहीही न करता तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. विश्वास नाही बसत ना? ...
Perfect Food Combinations: फळं तर नेहमीच खातो, पण ते अंगी लागतच नाहीत, असा अनेकांचा अनुभव असतो. असं असेल तर फळं खाताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.. ...
Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : सगळे करुनही आपले वजन म्हणावे तसे कमी होतेच असे नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली मानसिकता. ...
Belly Fat Solution : जंपिंग जॅक व्यायाम देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. जंपिंग जॅक व्यायामामध्ये, तुम्हाला तुमच्या पायाच्या बोटांवर उडी मारावी लागेल. ...
Belly Fat Reduce : पालक भाजी वजन कमी करण्याच्या प्रोसेसचा वेग वाढवते आणि सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न करणं सुद्धा सोपं होतं. यासाठी तुम्हाला केवळ रोजच्या डाएटमध्ये एक वाटी पालक भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे. ...