अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Food For Winter: थंडी आता जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात तब्येतीची काळजी घेण्यासाठी पुढील ३ प्रकारचे विंटर सूपरफूड (winter super food) तुमच्या आहारात असायलाच पाहिजेत, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी ...
Shilpa Shetty's Fitness Secret: स्वत:च्या डाएट प्लॅनबाबत माहिती देणारा एक मजेशीर व्हिडिओ शिल्पा शेट्टीने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. सध्या चांगलाच व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video) एकदा बघाच.. ...
Genelia deshmukh weight loss journey : हा प्रवास मानसिकदृष्ट्या आणि शारिरीकदृष्ट्याही अवघड होता. वेट लॉससाठी प्रयत्न सुरू असताना जेनेलियानं कधीच चीट मिलला रेग्युलर डाएटचा भाग बनवलं नाही. ...
Weight Loss Tips : काळं जिरं हे वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थांमध्ये सर्रास वापरलं जातं. काळं जिरं हे जिऱ्याचंच एक रूप आहे. पण हे चवीला जरा कडवट असतं. हिवाळ्यात हर्बल औषधी म्हणून याचा वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापर केला जातो. ...
Weight Loss tips: झटपट वजन कमी करण्याचा दावा अनेक जण करतात. पण अशा पद्धतीने वजन खरंच कमी होतं का, ते वजन असतं की शरीरावरची सूज? बघा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत. ...