अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Know Which Apples are More Healthier Green or Red : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा कुमारी याबाबत आपल्याला काही खास टिप्स देतात, पाहूयात त्या काय सांगतात... ...
Benefits of Eating Dry fruis: हिवाळा आला म्हणून तुम्हीही सुकामेवा किंवा सुकामेव्याचा लाडू खायला सुरुवात केली ना? पण त्याचा अतिरेक तर होत नाही ना, हे देखील एकदा तपासून पहा. ...
Special Massage Ruptured Women’s Kidney : वजन कमी करण्यासाठी इंटेन्स एक्सरसाइज आणि क्रॅश डायटिंगनंतर एका महिलेने खास मसाज करून घेतली. ज्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या होत्या. ...