अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss : हे समजून घ्यायला पाहिजे की, आपण जे खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. या ऊर्जेलाच कॅलरी म्हटलं जातं. ज्याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरळीत चालतात. ...
Common Mistakes While Drinking Water: पाणी कसं आणि किती प्यावं याचीही एक पद्धत आहे, काही नियम आहेत. त्याविषयीच माहिती देत आहे आलिया भट, करिना कपूरसारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani). ...
आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल? ...
Fruits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दुपारचं किंवा रात्रीचं जेवण टाळून त्याऐवजी फक्त फळंच खायची, असं अनेक जण करतात. बघा ते करतात ते चूक आहे की बरोबर.. ...
7 Benefits of Tomato टोमॅटोचा उपयोग सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी कसा करून घ्यायचा, याविषयी अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) हिने नुकतीच एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. ...