अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
3 Amazing benefits of khadi sakhar: खडीसाखर आपण क्वचितच कधीतरी खातो. पण ती नियमितपणे खाल्ली तर ॲसिडिटीसह आरोग्याच्या इतर काही तक्रारी निश्चितच कमी होऊ शकतात. ...
Belly fat in women : जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, हृदयविकार इत्यादीसारख्या गंभीर आजाराने ग्रासले असेल तर त्यांच्यासाठी या आहारामध्ये थोडासा बदल केला जाऊ शकतो. ...